Bihar Shocker: लग्नामध्ये जयमाला पाहताना कोसळले छत, अनेक वराती जखमी; बिहारमधील गया येथील घटना
ही घटना कॅमेरात कैद झाली असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
बिहार जिल्ह्यातील गयामध्ये मंझियाव गावात लग्नात एक दुर्दैवी घटना घडली आहे. लग्नात जयमाला करताना छताची बाल्कनीवर जास्त लोक उभे असेल्यांनी ती कोसळली. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून जखमीत महिलांची संख्या ही अधिक आहे. ही घटना कॅमेरात कैद झाली असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)