Bihar CM Nitish Kumar Meet Rahul Gandhi: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांची घेतलेली पहिली भेट आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री तेजश्वी यादव आणि जेडीयू अध्यक्ष लालन सिंह यांच्यासह दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी यांच्यामध्ये खर्गे यांच्या निवासस्थानावर चर्चा देखील झाली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांची घेतलेली पहिली भेट आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH | Bihar CM Nitish Kumar along with Dy CM Tejashwi Yadav and JD(U) President Lalan Singh meets Congress President Mallikarjun Kharge and Rahul Gandhi in Delhi pic.twitter.com/OEDAzhl77g
— ANI (@ANI) April 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2023 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

