Bihar-Bhagalpur Bridge Collapse: बिहारमध्ये गंगा नदीवर निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला, स्थानिकांनी बनवला घटनेचा व्हिडिओ (Watch Video)

भागलपूरचे प्रभारी जिल्हा दंडाधिकारी कुमार अनुराग यांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Bihar-Bhagalpur Bridge Collapse

बिहारमधील भागलपूरमध्ये निर्माणाधीन अगुवानी-सुलतानगंज पूल कोसळला. स्थानिक लोकांनी पूल कोसळण्याच्या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. पूल कोसळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी या विभागातील आणखी एक भागही कोसळला होता. भागलपूरचे प्रभारी जिल्हा दंडाधिकारी कुमार अनुराग यांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement