Bhopal Accident: भोपाळमध्ये देवीच्या मिरवणूकीवेळी कारची नागरिकांना धडक, दोन जण जखमी (Watch Video)

भोपाळमध्ये देवीच्या विसर्जन मिरवणूकीवेळी एका कारने नागरिकांना धडक दिली असून दोन जण जखमी झाले आहेत.

Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

भोपाळमध्ये देवीच्या विसर्जन मिरवणूकीवेळी  एका कारने नागरिकांना धडक दिली. यामध्ये दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून चालकाला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Watch Video: 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement