BharatPe च्या Chief Executive Officer पदी Nalin Negiयांची नियुक्ती

नेगी यांना फिनटेक आणि बँकिंग क्षेत्रातील 28 वर्षांचा अनुभव आहे. ते 2022 मध्ये भारतपे मध्ये सामील झाले होते.

Nalin Negi यांच्या खांद्यावर आता BharatPe च्या Chief Executive Officer पदाची जबाबदारी आली आहे. नेगी यांना फिनटेक आणि बँकिंग क्षेत्रातील 28 वर्षांचा अनुभव आहे. ते 2022 मध्ये भारतपे मध्ये सामील झाले होते. सुहेल समीर जानेवारी 2023 मध्ये सीईओ पदावरून पायउतार झाल्यानंतर नेगी यांना अंतरिम सीईओपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)