Bharat Biotech ची पार्टनर कंपनी Ocugen ने अमेरिकेमध्ये 18 वर्षांखालील मुलांना Covaxin देण्यासाठी Emergency Use Authorisation साठी अर्ज

काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन ला मंजुरी दिली आहे.

Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

Bharat Biotech ची पार्टनर कंपनी Ocugen ने अमेरिकेमध्ये 18 वर्षांखालील मुलांना Covaxin देण्यासाठी Emergency Use Authorisation साठी अर्ज करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement