Bharat Bandh 2022: भारत बंदमध्ये सहभाही होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांविरोधात सरकारकडून मेस्मा लागू
The latest Tweet by सह्याद्री बातम्या states, 'राज्यातले वीज कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या संपावर, कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिबंध करण्यासाठी #मेस्मा कायदा लागू.@DDNewslive @DDNewsHindi'
केंद्रीय ट्रेड युनियन्सनी (Central Trade Unions) ने आज (सोमवार, 28 मार्च) आणि उद्या (मंगळवार, 29 मार्च) भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. केंद्र सरकारचे विविध निर्णय आणि भूमिका यांविरोधात या युनियन्सनी बंदचे हत्यार उपसले आहे. वीज सेवेतील कर्मचारीही या संपात सहभागी आहेत. दरम्यान, या संपाला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने 'मेस्मा कायदा' लागू केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)