Betul Borewell Rescue: 55 फूट खोल बोअरवेल मध्ये पडलेल्या 8 वर्षीय Tanmay Sahu ची जीवनाशी झुंज ठरली अपयशी; 84 तासांनंतर काढण्यात आलं बाहेर
बोअरवेलपासून सुमारे 30 फूट अंतरावर बुलडोझर व पोकलेन मशिनच्या साहाय्याने बोगदा काढण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते.
55 फूट खोल बोअरवेल मध्ये पडलेल्या 8 वर्षीय Tanmay Sahu ला 4 दिवसांनी मृतावस्थेत काढलं बाहेर काढण्यात आलं आहे. तन्मय संध्याकाळी 5 च्या सुमारास खेळता खेळता बोअरवेल मध्ये पडला आणि त्याला वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले मात्र वेळेत मदत पोहचू न शकल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. बोअरवेलपासून सुमारे 30 फूट अंतरावर बुलडोझर व पोकलेन मशिनच्या साहाय्याने बोगदा काढण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते. नक्की वाचा: Betul Borewell Rescue: मध्य प्रदेशच्या बैतुल बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement