Betul Borewell Rescue: मध्य प्रदेशच्या बैतुल बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू

मध्य प्रदेशच्या बैतुल बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, या मुलाचं नाव तन्मय साहू आहे. तो खेळता खेळता बोअरवेल मध्ये पडला.

Betul Borewell Rescue: मध्य प्रदेशच्या बैतुल बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू
Baitul Rescue Operation | PC: Twitter/ANI

मध्य प्रदेशच्या बैतुल बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. काल एक मुलगा खेळता खेळता  55 फीट खोल बोअरवेल मध्ये पडला आहे. मागील 3 वर्षांपासून ही बोअरवेल उघडी असल्याने आता पुन्हा त्याच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 09:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).