Bengaluru मध्ये घरात घुसून महिलांची अंतर्वस्त्र चोरून विकृत चाळे करणारा मनोरूग्ण पोलिसांच्या रडार वर!

पोलिसांच्या माहितीनुसार यामध्ये अद्याप कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा समोर आलेला नाही.

Search | Pixabay.com

Bengaluru मध्ये घरात घुसून महिलांची अंतर्वस्त्र चोरून विकृत चाळे करणारा मनोरूग्ण पोलिसांच्या रडार वर आला आहे. तक्रारींवरून हा व्यक्ती एखाद्या बहाण्याने घरात घुसतो आणि विचित्रपणा करतो. हे प्रकार लागेरे लोकलजवळील विधान सौधा लेआउट मध्ये होत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार यामध्ये अद्याप कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा समोर आलेला नाही.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement