Bangalore Auto Driver: "मी हिंदीत का बोलू, ही आमची जमीन आहे"; बँगलोरच्या रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

या व्हिडीओवर सोशल मिडीयामध्ये दोन गट पडलेले पहायला मिळाले असून काही लोक रिक्षाचालकाचा पक्ष घेत असून काही लोक प्रवाशांची.

सध्या सोशल मिडियावर बँगलोरमधील एका ऑटो ड्रायव्हरचा (Bangalore Auto Driver) व्हिडीओ व्हायरल होत असून आपल्या रिक्षातून प्रवास करणाऱ्या ग्राहकांशी तो हुज्जत घालताना दिसत आहे. दोन हिंदी (Hindi) बोलणारे ग्राहक त्याच्या रिक्षातून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. हे प्रवासी रिक्षा चालकाला हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह करत होते तर चालक हा कन्नडमध्ये तुम्ही बोला असे बोलत होता. ही आमची जमीन आहे, आम्ही हिंदी का बोलू असे रिक्षा चालक प्रवाशांना बोलत असल्याचे दिसत आहे.  या व्हिडीओवर (Viral Video) सोशल मिडीयामध्ये दोन गट पडलेले पहायला मिळाले असून काही लोक रिक्षाचालकाचा पक्ष घेत असून काही लोक प्रवाशांची.

पहा व्हिडीओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement