Eid Al-Adha चं औचित्य साधत राजस्थान मध्ये BSF जवानांकडून India-Pakistan सीमेवर मिठाईची भेट

राजस्थान मधील Barmer भागात असलेल्या India-Pakistan सीमेवर मिठाईची भेट दोन्ही जवानांकडून एकमेकांना देण्यात आली.

BSF | PC: Twitter/ANI

Eid Al-Adha  चं औचित्य साधत राजस्थान मध्ये BSF जवानांकडून आज India-Pakistan सीमेवर मिठाईची भेट देण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement