भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी आज अयोध्येमध्ये जाऊन देवदर्शन केले आहे. हनुमान गढी, श्रीराम लल्लांचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी त्यांनी शरयू नदीच्या तीरावर आरती मध्ये सहभाग घेतला. Droupadi Murmu Offers Prayers at Hanuman Garhi Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात केली पूजा (Watch Video) .

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू  शरयू घाटावर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)