Umesh Pal Murder: अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीनच्या अडचणी वाढल्या, बक्षिसाची रक्कम 50 हजारांपर्यंत वाढली

उमेश पाल हत्येप्रकरणी अतिक अहमदची पत्नी शाइस्ता आणि मुलगा असद अहमद अटकेच्या भीतीने फरार आहेत.

Shaista Parveen

उमेश पाल खून प्रकरणानंतर फरार असलेली अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिला अटक करण्यासाठी पोलीस अधिक सक्रीय झाली आहे. पोलिसांनी शाइस्ता परवीनवर जाहीर केलेल्या 25 हजार रुपयांच्या बक्षीस रकमेत दुप्पट वाढ केली आहे. शाइस्ता परवीनवर आता 50 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी अतिक अहमदची पत्नी शाइस्ता आणि मुलगा असद अहमद अटकेच्या भीतीने फरार आहेत. गुन्हे शाखा आणि यूपी एसटीएफची टीम दोघांच्या शोधात गुंतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now