Atiq Ahmed Death: अतीक, अशरफ चा मुख्य शूटर Lavlesh Tiwari वर देखील गोळीबार - रिपोर्ट्स
माफिया आतिक आणि अशरफचा मुख्य शूटर लवलेश तिवारी वर देखील गोळीबार झाला आहे.
माफिया आतिक आणि अशरफचा मुख्य शूटर लवलेश तिवारी वर देखील गोळीबार झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, काल रात्रीच लवलेशला देखील गोळी लागली आहे. पण पोलिस त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. लवलेशला स्वरूपरानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. लवलेश वर झालेला गोळीबार कोणी, कुठे, कधी केला याची माहिती मिळू शकलेली नाही. Atiq Ahmed Shot Dead: पत्रकार बनून आले होते हल्लेखोर, गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक .
पहा ट्वीट
अतीक, अशरफ हत्याकांड: शूटर लवलेश तिवारी के लगी गोली, पुलिस लेकर पहुंची अस्पताल!#BharatSamachar #Prayagraj #LavleshTiwari #AtiqueAhmed #AshrafAhmed
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) April 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2023 01:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

