Atal Bihari Vajpayee Death Anniversary: PM Narendra Modi,President Droupadi Murmu यांच्यासह मान्यवरांकडून अटलबिहारी वाजपेयींना स्मृतिस्थळावर मानवंदना अर्पण

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज (16 ऑगस्ट) चौथी पुण्यतिथी आहे.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज (16 ऑगस्ट) चौथी पुण्यतिथी आहे. या दिवसानिमित्त वाजपेयींच्या दिल्ली येथील स्मृतिस्थळी सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली. सदैव अटल या त्यांच्या स्मृतिस्थळावर आज फुलांची आरास करण्यात आली आहे.

PM Modi

President Droupadi Murmu

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement