Atal Bihari Vajpayee’s 100th Birth Anniversary: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी 'Sadaiv Atal' Memorial वर अर्पण केली पुष्पांजली (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सदैव अटल या अटलबिहारी वाजपेयींच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपली आदरांजली अर्पण केली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सह अमित शाह सोबतच एनडीए मधील अनेक नेत्यांनी दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी यांना 'सदैव अटल' या त्यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन पुष्पांजली अर्पण केली आहे. आज अटल बिहारी वाजपेयी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. नक्की वाचा: Atal Bihari Vajpayee’s 100th Birth Anniversary: भारतात 25 डिसेंबर Good Governance Day म्हणून का साजरा केला जातो? घ्या जाणून .
अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना पुष्पांजली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement