भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सह अमित शाह सोबतच एनडीए मधील अनेक नेत्यांनी दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी यांना 'सदैव अटल' या त्यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन पुष्पांजली अर्पण केली आहे. आज अटल बिहारी वाजपेयी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. नक्की वाचा: Atal Bihari Vajpayee’s 100th Birth Anniversary: भारतात 25 डिसेंबर Good Governance Day म्हणून का साजरा केला जातो? घ्या जाणून .

अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना पुष्पांजली 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)