Polls Of Poll: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे एक्झीट पोल्स निकाल घ्या जाणून

निवडणुकांसाठी सुरु असलेली मतदान प्रक्रिया आज (30 नोव्हेंबर) पूर्ण झाली. त्यानंतर विविध प्रसारमाध्यमे आणि संस्थांनी आपापले एक्झीट पोल्स निकाल जारी केले. विविध एक्झिट पोल्सचे अंदाज जाणून घ्या एकाच ठिकाणी.

Polls Of Poll: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे एक्झीट पोल्स निकाल घ्या जाणून
Voting | Twitter

राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममधील राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील याबाबत देशभरात उत्सुकता आहे. हे निकाल म्हणजेच मतमोजणी 3 डिसेंबरला पार पडणार आहे. दरम्यान, या निवडणुकांसाठी सुरु असलेली मतदान प्रक्रिया आज (30 नोव्हेंबर) पूर्ण झाली. त्यानंतर विविध प्रसारमाध्यमे आणि संस्थांनी आपापले एक्झीट पोल्स निकाल जारी केले. विविध एक्झिट पोल्सचे अंदाज जाणून घ्या एकाच ठिकाणी. (हेही वाचा, Assembly Elections 2023 Exit Poll Results LIVE Streaming: विधानसभा निवडणूक AajTak एक्झिट पोल निकाल, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग)

एक्स पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2023 08:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).