Assembly Election Results 2022: 6,900 उमेदवारांपैकी, 1,600 हून अधिक उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे- CEC Sushil Chandra
6,900 उमेदवारांपैकी, 1,600 हून अधिक उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची मतदारांना ओळख असावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. म्हणून, Know your candidate हे अॅप तयार करण्यात आले होते. त्याद्वारे 6,900 उमेदवारांपैकी, 1,600 हून अधिक उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Advertisement
Advertisement
Advertisement