Assembly Election Results 2022: देशातील 5 राज्यांची विधानसभा निवडणूक मतमोजणी 8 वाजता सुरु, See Visuals

पाच राज्यांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे

Election | (Photo Credit - Twitter)

उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडचे निकाल 10 मार्च 2022 रोजी म्हणजेच गुरुवारी घोषित केले जातील. पाच राज्यांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. निवडणुका पाच राज्यांसाठी आहेत, पण उत्तर प्रदेश सारखे मोठे राज्य आणि पंजाबसारख्या राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे संपूर्ण देशाचे या राज्यांच्या निकालाकडे लागले आहे. पहा मतमोजणी ठिकाणावरची चित्रे-

 

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement