Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये BJP बहुमताचा आकडा पार केला,पंजाबमध्ये AAP ने केला तख्तापलट

निवडणूक आयोगाच्या ताज्या माहितीनुसार भाजपने या दोन्ही राज्यात बहुमताचा एकदा पार केला आहे. उत्तर प्रदेशात भाजप 202 आणि उत्तराखंड येथे पार्टी 36 जागांच्या पुढे पोहोचली आहे. दुसरीकडे, आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये बाजी मारली आणि पूर्ण बहुमत मिळवले.

निवडणूक प्रशिक्षण | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि उत्तराखंड (Uttarakhan) येथे भारतीय जनता पार्टी (Bhartiy Janta Party) पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या माहितीनुसार भाजपने या दोन्ही राज्यात बहुमताचा एकदा पार केला आहे. उत्तर प्रदेशात भाजप (BJP) 202 आणि उत्तराखंड येथे पार्टी 36 जागांच्या पुढे पोहोचली आहे. दुसरीकडे, आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये (Punjab) बाजी मारली आणि पूर्ण बहुमत मिळवले.