सध्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. अशात अनेक ठिकाणाहून विजयी पक्षांचे कार्यकर्ते विजय साजरा करताना दिसत आहेत. याची ईसीआयने गंभीरपणे दखल घेतली आहे. आयोगाने सर्व 5 राज्यांच्या मुख्य सचिवांना अशा प्रत्येक प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित एसएचओला निलंबित करावे आणि अशा प्रत्येक घटनेवर त्वरित कारवाईची नोंद करावी असे सांगितले आहे.
ECI takes serious note of reports coming in of congregation(s) of people to celebrate anticipated victory. EC has directed Chief Secretaries of all 5 states to file FIR in each such case, suspend concerned SHO and report action taken immediately of each such incidence: ECI pic.twitter.com/DddH6KA804
— ANI (@ANI) May 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)