Assam Road Accident: आसाममधील भीषण रोड अपघातात 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी
ट्रक चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी बिभास दास यांनी दिली असून सध्या या घटनेचा अधिक तपास हा सुरु आहे.
आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपठार भागात काल रात्री ट्रकने कारला धडक दिल्याने एक भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जण ठार तर 12 जण जखमी झाले. जखमींना स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी बिभास दास यांनी दिली असून सध्या या घटनेचा अधिक तपास हा सुरु आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement