Assam Police: श्रद्धा वालकर प्रकरणाचा दाखला देत आसाममध्ये फेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
'आसाममध्ये आणखी एक श्रद्धा वालकर' अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे सांगत आसाम पोलिसांनी या पोस्टचे खंडण केले आहे.
'आसाममध्ये आणखी एक श्रद्धा वालकर' अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे सांगत आसाम पोलिसांनी या पोस्टचे खंडण केले आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या हेतूने समाजकंटकांच्या एका गटाने ही पोस्ट सोशल मीडियावर जाणीवपूर्वक शेअर केली असल्याचेही आसाम पोलिसांनी म्हटले आहे. या समाजकंटकांवर लवकरच काहवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, राज्य पोलिसांनी या पोस्टला "बनावट" बातमी म्हणून संबोधले आणि ते पोर्तुगीज ब्लॉगवरून घेतल्याचे सांगितले आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement