Asaduddin Owaisi: संसद भवनाच्या नवीन इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची मागणी
संसद भवनाच्या नवीन इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी AIMIM चे सर्वोसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
संसद संविधानावर चालते त्यामुळे संसद भवनाच्या (Parliament House) नवीन इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी AIMIM चे सर्वोसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)