Aryan Khan Drug Case: सॅम डिसोझाने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

किरण गोसावी आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यात मध्यस्थ असल्याचा आरोप सॅमवर आहे

Representational Image (Photo Credits: Pixabay)

सॅम डिसोझाने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला. आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग प्रकरणात अटक झाल्यानंतर स्वतंत्र साक्षीदार किरण गोसावी आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यात मध्यस्थ असल्याचा आरोप सॅमवर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement