Arvind Kejriwal's Message From Jail: ' दिलेला शब्द पाळणार'; अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातून पाठवलेला संदेश पत्नी Sunita Kejriwal ने दाखवला वाचून (Watch Video)
मी लवकरच बाहेर येईन आणि माझे वचन पाळीन." असा संदेश अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातून जनतेला संदेश दिला आहे.
भारताला कमकुवत करणाऱ्या शक्तींविरुद्ध दक्ष राहण्याचे आवाहन करत म्हटले आहे की, "आपण सावध राहिले पाहिजे, या शक्तींना ओळखले पाहिजे आणि त्यांना पराभूत केले पाहिजे. केजरीवाल तुरुंगाच्या मागे आहेत असा विचार दिल्लीतील महिला करत असतील. त्यांना 1000 रुपये मिळतील का कोणास ठाऊक? मी आवाहन करतो. त्यांनी त्यांच्या भावावर, त्यांच्या मुलावर विश्वास ठेवावा. त्याला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही. मी लवकरच बाहेर येईन आणि माझे वचन पाळीन." असा संदेश त्यांनी दिला आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी तो वाचून दाखवला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement