Arunachal Pradesh and Mizoram on Statehood Day 2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा

ही राज्ये भारताच्या समृद्ध संस्कृती आणि विविधतेचे प्रतिनिधित्व करतात, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

President Draupadi Murmu (PC - ANI)

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. ही राज्ये भारताच्या समृद्ध संस्कृती आणि विविधतेचे प्रतिनिधित्व करतात. माझ्या नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान मिझोराममध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त स्वागताने मला खूप भावले. मी आज इटानगरमध्ये राज्य स्थापना दिन सोहळ्यासाठी उत्सुक आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)