Army Chief General MM Naravane यांनी Defence Minister Rajnath Singh यांना दुर्घटनाग्रस्त हॅलिकॉप्टर प्रकरणी दिली माहिती दिली आहे. आज तामिळनाडू मध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं असून त्यामध्ये सीडीएस बिपीन रावत सह 14 जण होते.
ANI Tweet
Army Chief General MM Naravane briefs Defence Minister Rajnath Singh over the incident of the crash of a military chopper in Tamil Nadu, that was also carrying CDS Gen Bipin Rawat.
(File photos) pic.twitter.com/SOs4egK6Bs
— ANI (@ANI) December 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)