Jammu Kashmir Encounter: कुलगाममधल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा; मोठ्या प्रमाणावर शस्त्रात्रे जप्त

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, कुलगाममधील या भागात एक दहशतवादी लपून बसला असल्याच्या गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या ठिकाणी दोन दहशतवाद्यांचा खात्ना केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शस्त्रात्रे जप्त करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement