मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. शासकीय सेवेतील गट क किंवा गट ड कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येणार आहे. या ठिकाणी पहा परिपत्रक.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. शासकीय सेवेतील गट क किंवा गट ड कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येणार आहे pic.twitter.com/IdtuO7Dsd2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)