लंडनला जाणाऱ्या Air India च्या बिझनेस क्लासमध्ये आढळल्या मुंग्या; उड्डाण रद्द, विमान बदलले

लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया (AI-111) विमानातील बिझनेस क्लासमध्ये मोठ्या प्रमाणात मुंग्या आढळल्या.

Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया (AI-111) विमानातील बिझनेस क्लासमध्ये मोठ्या प्रमाणात मुंग्या आढळल्या. त्यानंतर या विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले. भूतानचे राजकुमार या विमानात होते. नंतर एअर इंडियाने विमान बदलले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement