Another Pee-Gate Incident: अकाल तख्त एक्सप्रेसमध्ये पुरुष TTE कडून महिला प्रवाशाच्या अंगावर मूत्रविसर्जन; पोलिसांकडून अटक

विमानामध्ये मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या अंगावर मूत्रविसर्जन केल्याची घटना ताजी असतानाच आता अकाल तख्त एक्सप्रेस (Akan Takht Express) ट्रेनमध्येही अशीच घटना घडल्याचे पुढे आले आहे. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, एका पुरुष TTEने सोबतच्या महिला प्रवासी आणि तिच्या पतीवर मूत्रविसर्जन केले.

Arrest Pixabay

विमानामध्ये मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या अंगावर मूत्रविसर्जन केल्याची घटना ताजी असतानाच आता अकाल तख्त एक्सप्रेस (Akan Takht Express) ट्रेनमध्येही अशीच घटना घडल्याचे पुढे आले आहे. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, एका पुरुष TTEने सोबतच्या महिला प्रवासी आणि तिच्या पतीवर मूत्रविसर्जन केले. दरम्यान, मुन्ना कुमार असे टीटीईचे नाव आहे. तो बिहारचा आहे. त्याने हे कृत्य केले तेव्हा तो मद्यधूंद होता असेही पुढे आले आहे. सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now