TDP and YSRCP MLAs Suspends: आंध्र प्रदेश विधानसभेतील 14 TDP आणि 2 YSRCP बंडखोर आमदारा निलंबित, अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांची कारवाई

आंध्र प्रदेश राज्यातील विधानसभा अध्यक्ष तिम्मिनेनी सीताराम यांनी मोठी कारवाई केली आहे. विधानसभा सभागृहातील टीडीपीचे 14 आणि YSRCP च्या दोन बंडखोर आमदारांना निलंबीत केले आहे. त्यापैकी दोन आमदार अनागनी सत्य प्रसाद, पय्यावुला केशव आणि वायएसआरसीपीचे बंडखोर आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Tammineni Sitaram | (Photo Credits: X)

आंध्र प्रदेश राज्यातील विधानसभा अध्यक्ष तिम्मिनेनी सीताराम यांनी मोठी कारवाई केली आहे. विधानसभा सभागृहातील टीडीपीचे 14 आणि YSRCP च्या दोन बंडखोर आमदारांना निलंबीत केले आहे. त्यापैकी दोन आमदार अनागनी सत्य प्रसाद, पय्यावुला केशव आणि वायएसआरसीपीचे बंडखोर आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. इतरांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement