Anantnag Encounter: जम्मू कश्मीरच्या अनंतनाग परिसरामध्ये 2 दहशतवादी ठार; सर्च ऑपरेशन सुरू

सध्या अनंतनाग परिसरामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

सिक्युरिटी फोर्स फाईल फोटो ।PC: twitter/ANI
जम्मू कश्मीरच्या अनंतनाग परिसरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये सुरू चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. सध्या या भागात सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)