Anand Mahindra यांनी विठूभक्तीमध्ये शेअर केली X वर खास पोस्ट !
'टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ' या कॅप्शनसह आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यंदा 17 जुलै दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. वारकर्यांमध्ये आषाढी वारी चं विशेष आकर्षण असत. मजल दरमजल करत अनेक भाविक, वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने जातात. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेतात. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही आज विठूभक्ती मध्ये वराकर्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.'टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ' या कॅप्शनसह त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांचं ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement