Kerala Shocker: धक्कादायक! मोबाईचा हातात स्फोट, आठ वर्षीय मुलीचा मृत्यू; केरळ राज्यातील घटना

मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट

Mobile Phone Pixabay

केरळात (Kerala) एक आठ वर्षीय तिसरीत शिकणारी मुलगी मोबाईलवर (Mobile) व्हिडिओ गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात या मुलीचा मृत्यू झाला आहे. मोबाईलचा स्फोटमध्ये जखमी झालेल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला पंरतू यामध्ये तिच्या पालकांना यश आले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement