निकोबार आयलंड जवळ आज (2 जुलै) पुन्हा 5 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 5.40 च्या सुमारास हे धक्के जाणवले असल्याची माहिती National Centre for Seismology कडून देण्यात आली आहे. 29 जुलै दिवशी देखील अशाच प्रकारे 5.8 रिश्टल स्केलच्या धक्क्याने अंदमान, निकोबार परिसर हादरला होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)