Earthquake: मध्य प्रदेशात 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
या भूकंपाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने सांगितले की, पचमढीपासून 218 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement