Amritpal Singh Video: पोलिसांनी अटक करण्यापुर्वी अमृतपाल सिंगने गुरुद्वारात लोकांना केले संबोधन
अमृतपाल सिंह यांनी मोगा जिल्ह्यातील रोडे गावात एका गुरुद्वारामध्ये एका सभेला संबोधित केले.
'वारीस पंजाब दे'चा (Waris Punjab De) प्रमुख खलिस्तानी दहशतवादी अमृतपाल सिंगला (Amritpal Singh) रविवारी सकाळी पंजाबच्या मोगा (Moga) येथे एका महिन्याहून अधिक काळ पोलिसांच्या पाठलागानंतर अटक करण्यात आली. सूत्रांचे म्हणणे आहे की अटक करण्यापूर्वी अमृतपाल सिंह यांनी मोगा जिल्ह्यातील रोडे गावात एका गुरुद्वारामध्ये एका सभेला संबोधित केले. त्याला गुरुद्वारातून अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Amritpal Singh Arrested in Moga: खलिस्तानवादी अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांकडून अटक, दुब्रुगढ जेलमध्ये होणार रवानगी)
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)