पोलिस स्मृति दिनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अमित शाह ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलिसांना मानवंदना देण्यात आली आहे. पोलिसांंच्या परेड मध्ये सहभागी होत त्यांनी पोलिसांंच्या शौर्याला सलाम केला आहे.
अमित शाह
दिल्ली: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने 'पुलिस स्मृति दिवस' के अवसर पर राष्ट्रीय पुलिस स्मारक पर ड्यूटी के दौरान जान गंवाने वाले पुलिसकर्मियों को श्रद्धांजलि दी। pic.twitter.com/VpUFwI9Yl8
— ANI_HindiNews (@AHindinews) October 21, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पोलीस स्मृतिदिनानिमित्त नायगाव पोलीस मैदान, मुंबई येथे मुख्यमंत्री @mieknathshinde, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. मागील एका वर्षात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या ६२ अधिकारी, २०२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस अभिवादन. pic.twitter.com/c76iGGzXs7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)