Coronavirus: तेलंगणा सिमेवर आढवल्या आंध्र प्रदेशवरुन येणाऱ्या COVID 19 रुग्णांच्या रुग्णावहीका

तेलंगणा सीमेवर आंध्र प्रदेशहून येणा रुग्णवाहिका थांबविण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णांना तेलंगणाच्या कोणत्याही रुग्णालयातून परवानगी व बेड कन्फर्मेशन नसल्यास सीमा ओलांडण्यास परवानगी नाही. अशा मंजुरी नसलेल्या कोविड रूग्णांना घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिका परत पाठविल्या जात आहेत.

Andhra Pradesh | (Photo Credits: ANI / Twitter)

तेलंगणा सीमेवर आंध्र प्रदेशहून येणा रुग्णवाहिका थांबविण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णांना तेलंगणाच्या कोणत्याही रुग्णालयातून परवानगी व बेड कन्फर्मेशन नसल्यास सीमा ओलांडण्यास परवानगी नाही. अशा मंजुरी नसलेल्या कोविड रूग्णांना घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिका परत पाठविल्या जात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now