1 Lakh Jobs In India: येत्या 'फेस्टिव्ह सीझन' मध्ये Amazon India मध्ये लाखभर नोकरीच्या संधी

मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि चेन्नई यासारख्या शहरांमध्ये या नोकर्‍या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असणार आहेत.

Amazon (PC - Pixabay)

येत्या 'फेस्टिव्ह सीझन' मध्ये Amazon India मध्ये लाखभर नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. ऑपरेशन नेटवर्क मध्ये या संधी आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि चेन्नई यासारख्या शहरांमध्ये या नोकर्‍या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement