येत्या 'फेस्टिव्ह सीझन' मध्ये Amazon India मध्ये लाखभर नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. ऑपरेशन नेटवर्क मध्ये या संधी आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि चेन्नई यासारख्या शहरांमध्ये या नोकर्‍या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असणार आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)