Amarnath Yatra 2023: जम्मू श्रीनगर नॅशनल हायवे वर दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर अमरनाथ यात्रा रद्द

NH-44 वर नागरिकांनी Traffic Control Unit कडून माहिती घेतल्याशिवाय प्रवास करू नये असं आवाहन J&K Traffic Police कडून करण्यात आले आहे.

Amarnath Yatra| ANI

जम्मू श्रीनगर नॅशनल हायवे वर दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर कडची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. NH-44 वर नागरिकांनी Traffic Control Unit कडून माहिती घेतल्याशिवाय प्रवास करू नये असं आवाहन J&K Traffic Police कडून करण्यात आले आहे. T2 Marog Ramban जवळ दरड कोसळली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)