Amarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेमध्ये मुसळधार पावसाचा व्यत्यय; आज Baltal Axis वरील यात्रा रद्द

सध्या Baltal Axis आणि Pahalgam या दोन्ही मार्गावर सध्या दुरूस्ती आणि देखभालीचं काम सुरू आहे.

Amarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेमध्ये मुसळधार पावसाचा व्यत्यय; आज Baltal Axis वरील यात्रा रद्द
Amarnath Yatra 2024 | X

अमरनाथ यात्रेमध्ये सध्या जम्मू कश्मीर मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा व्यत्यय आला आहे. आज Baltal Axis मार्गावरील यात्रा रद्द करण्यात आली आहे. सध्या Baltal Axis आणि Pahalgam या दोन्ही मार्गावर सध्या दुरूस्ती आणि देखभालीचं काम सुरू आहे. यंदा 19 ऑगस्टला अमरनाथ यात्रेची सांगता होणार आहे.

 Pantha Chowk base camp in Srinagar

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 3512 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).