Nipah in Kerala: केरळ मधील निपाह चे चारही रूग्ण झाले ठीक; Kerala Health Minister ची माहिती

केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूच्या संसर्गाचे एकूण 6 रूग्ण नोंदवले गेले होते ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.

Nipah Virus | (Photo credit: archived, edited, representative image)

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवार ( 29 सप्टेंबर) दिवशी निपाहवर उपचार घेत असलेल्या नऊ वर्षांच्या मुलासह चारही रुग्ण बरे झाले आहेत आणि व्हायरसच्या संसर्गाची चाचणी निगेटिव्ह आली आहे अशी दिलासादायक माहिती दिली आहे.. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूच्या संसर्गाचे एकूण 6 रूग्ण नोंदवले गेले होते ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)