Ajmer 1992 Sex Scandal: 100 हून अधिक शाळकरी मुलींवर बलात्कार करत अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेल प्रकरणी 6 आरोपी POCSO Court कडून दोषी
नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी, सय्यद जमीन हुसेन आरोपींना आज पोक्सो कोर्टाने दोषी ठरवले आहे.
राजस्थान च्या अजमेरमधील सर्वात मोठ्या सेक्स स्कॅन्डल आण ब्लॅकमेल प्रकरणात, नफीस चिश्ती आणि नसीम उर्फ टारझनसह सहा आरोपींना विशेष पॉक्सो कायदा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी, सय्यद जमीन हुसेन आज कोर्टामध्ये हजर होते. 1992 पासून च्या या प्रकरणामध्ये 100 हून अधिक मुलींना अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेल करण्यात आले होते. या मुलींवर गॅंग़रेप देखील करण्यात आले होते. नक्की वाचा: Badlapur School Case: अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी बदलापूर बंदची हाक; रस्त्यावर पालक आणि नागरिकांचा ठिय्या.
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement