Ajit Pawar Corona Reports : अजित पवार कोरोनामुक्त, विधिमंडळाच्या कामकाजात प्रत्यक्ष उपस्थित राहणार

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले असून ते आता विधिमंडळाच्या कामकाजात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Ajit Pawar | (File Image)

अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.  पण आता अजित पवार कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती त्यांनी स्वतः  ट्वीट करत  दिली आहे. अजित पवारांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असुन पुन्हा एकदा ते विधिमंडळाच्या कामकाजात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement